Surprise Me!

बुधवार चौकात होता दुसऱ्या बाजीरावांचा बुधवार वाडा | गोष्ट पुण्याची : भाग १६

2021-11-27 5 Dailymotion

जिजामाता उद्यानावरून दगडूशेठ हलवाई गणपती कडे जाणाऱ्या रस्त्याला जोगेश्वरीच्या मंदिरावरून येणारा रस्ता जिथे मिळतो त्या चौकाला बुधवार चौक असे म्हणतात. पुण्यातील एकेकाळची अत्यंत मोक्याची ही जागा होती. कारण या चौकाच्या परिसरातच होता दुसऱ्या बाजीरावांचा बुधवार वाडा. आजच्या भागात या बुधवार वाड्याविषयी जाणून घेणार आहोत.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #budhwarpeth #faraskhana #tambdijogeshwari #budhwarwada #historyofpune #bajiraopeshwa

Buy Now on CodeCanyon